
वणी (प्रतिनिधी) : शहरातील तेली फैल परिसरातील रहिवासी सुभद्राबाई किसन रघुवीर (वय ६७) यांचे आज (दि. २३ ऑगस्ट) सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या बंट्टी ठाकुर (रघुवीर) यांच्या मातोश्री होत. त्यांचा अंतिम संस्कार उद्या (दि. २४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहे.
शोकाकूल : रायपुरे मित्र परिवार, वणी