Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • विष्णूनगर, दिघा, नवीमुंबई येथील बुद्ध विहारात बाबासाहेबांच्या वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उभारणीसाठी उत्तम प्रतिसाद
  • चळवळ

विष्णूनगर, दिघा, नवीमुंबई येथील बुद्ध विहारात बाबासाहेबांच्या वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उभारणीसाठी उत्तम प्रतिसाद

NewWaniDiary 03/12/2024

नवीमुंबई येथे: दि. १ डिसेंबर रोजी ला रिपब्लिकन चळवळीतील सहकारी आयु.अजय माळवे यांच्या सहकार्याने विष्णूनगर, दिघा, नवीमुंबई येथील बुद्ध विहारात वंदना घेण्यात आले. वंदनेनंतर तेथील उपासक कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अशोक उमरे यांनी आपला परिचय देऊन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांच्या वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्ष संघटनेची संविधानानुसार उभारणी करण्याची आवश्यकता यांवर आपले विचार व्यक्त केले.
तेथील कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद देऊन अशा चिंतन बैठकीच्या आवश्यकतेचे प्रतिपादन केले आणि सहकार्य करण्याचे मान्य केले.

अधिक माहितीसाठी- अशोककुमार उमरे 8698842402, अजय माळवे 9867920399, अभयादित्य बौद्ध 9309777698, देवानंद लांजेवार 9130453961 यांच्याशी संपर्क साधावा.

आपण प्रतिसाद द्याल या अपेक्षेने आपणांस सविनय विनंती.

  • अशोककुमार उमरे

Continue Reading

Previous: मुंबई येथे:दि.८ डिसेंबर रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची पुनर्बाधणीचे आयोजन…
Next: संविधान दिन सप्ताहाची सुरूवात करुन चळवळीचे कार्यकर्ते मुंबई येथे:चैत्यभुमीवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Related Stories

SAVE_20250504_175554
  • राजुर
  • चळवळ

डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था – अरुण भेलके

NewWaniDiary 04/05/2025
SAVE_20250502_223537
  • राजुर
  • चळवळ

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त राजूर येथे प्रबोधन कार्यशाळा..

NewWaniDiary 02/05/2025
SAVE_20250501_151958
  • विदर्भ
  • चळवळ

वणी येथे: महाराष्ट्र दिनाचा निषेध!आंदोलन समितीने काळा दिवस पाळला..

NewWaniDiary 01/05/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.