
फसवणूक करणारे OTP ऐकून तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात.
✅ अनोळखी व्यक्ती किंवा बँक प्रतिनिधी म्हणून आलेल्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका.
✅ कोणी कॉल मर्ज करण्यास सांगत असल्यास तो कॉल त्वरित डिस्कनेक्ट करा.
✅ OTP किंवा बँकिंग माहिती कोणाशीही शेअर करू नका.
✅ संशयास्पद कॉल आल्यास त्वरित 1930 किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या.


