Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • देश
  • विरोधकांकडून संसदेत मतदार यादीवरील सविस्तर चर्चेची मागणी..
  • देश

विरोधकांकडून संसदेत मतदार यादीवरील सविस्तर चर्चेची मागणी..

NewWaniDiary 10/03/2025

संपूर्ण विरोधकांनी दिल्लीतील संसदेत मतदार यादीतील अनियमिततेवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील विसंगतींबाबत महिन्याभरापूर्वी पत्रकार परिषद झाली होती, पण निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

नवीन पुराव्यांनुसार मतदार यादीत दुबार नावे आढळून आली असून, त्यामुळे आणखी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. ही माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवरून समोर आली आहे.

Continue Reading

Previous: 🏆भारत जिंकला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
Next: बुद्धगया महाविहार देशव्यापी आंदोलानंतर्गत;राजूर दीक्षाभूमी बुद्धविहारचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन..

Related Stories

Presidentpic14052025162M8-768x512
  • देश

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..

NewWaniDiary 14/05/2025
SAVE_20250313_122331
  • देश

6 राज्यों में 85 लाख बच्चों का भविष्य ख़तरे में – पेपर लीक देश के युवाओं के लिए सबसे ख़तरनाक “पद्मव्यूह” बन गया – राहुल गांधी

NewWaniDiary 13/03/2025
SAVE_20250304_134456
  • देश

नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट आणि बॅकवर्ड क्लासेस या घटनात्मक संस्थांमधील रिक्त पदे त्वरित भरावीत – लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी

NewWaniDiary 04/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.