Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • मुंबई येथे:दि.८ डिसेंबर रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची पुनर्बाधणीचे आयोजन…
  • चळवळ

मुंबई येथे:दि.८ डिसेंबर रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची पुनर्बाधणीचे आयोजन…

NewWaniDiary 03/12/2024

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे:अनुयायी कार्यकर्ते येत असतात. यांच्यात वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची पुनर्बाधणी करण्यासाठी मंथन घडवून आणण्याच्या दृष्टीने सहा डिसेंबरच्या नंतर सात- आठ तारखेपर्यंत ‘बाबासाहेबांचा आरपीआय’ या विषयावर एखाद्या चिंतन बैठकीचे मुंबई परिसरात आयोजन करता येईल का?

अशी बैठक घेण्याबाबत आपले सकारात्मक विचार असल्यास नक्की प्रतिसाद द्यावा. आपल्या सारख्या अनुभवी आणि वैचारिक कार्यकर्त्यांची रिपब्लिकन चळवळ संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्यंत आवश्यकता आहे.

  • अशोककुमार उमरे, ८६९८८४२४०२,
    रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक
    दि. ३० नोव्हेंबर २०२४

Continue Reading

Previous: कायर वासियांच्या व्यंकटेश नगरला मिळालेल्या उत्कृष्ठ प्रतिसादामुळे आम्ही पुन्हा एकदा परत घेऊन आलो! गोड पाणी असलेला परिसर…
Next: विष्णूनगर, दिघा, नवीमुंबई येथील बुद्ध विहारात बाबासाहेबांच्या वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उभारणीसाठी उत्तम प्रतिसाद

Related Stories

SAVE_20250504_175554
  • राजुर
  • चळवळ

डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था – अरुण भेलके

NewWaniDiary 04/05/2025
SAVE_20250502_223537
  • राजुर
  • चळवळ

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त राजूर येथे प्रबोधन कार्यशाळा..

NewWaniDiary 02/05/2025
SAVE_20250501_151958
  • विदर्भ
  • चळवळ

वणी येथे: महाराष्ट्र दिनाचा निषेध!आंदोलन समितीने काळा दिवस पाळला..

NewWaniDiary 01/05/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.