
फसवणूक करणारे भुरळ घालणाऱ्या ऑफर्सद्वारे तुमचं नुकसान करू शकतात. सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा:
✅ ऑफरची चौकशी करा..
✅ वेबसाइट/अॅप अधिकृत आहे का तपासा..
✅ अटी व शर्ती नीट वाचा..
✅ शंका आल्यास खरेदी टाळा..
✅ फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांना कळवा..
सावध रहा, सतर्क रहा!
