Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • संविधान दिन सप्ताहाची सुरूवात करुन चळवळीचे कार्यकर्ते मुंबई येथे:चैत्यभुमीवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
  • चळवळ

संविधान दिन सप्ताहाची सुरूवात करुन चळवळीचे कार्यकर्ते मुंबई येथे:चैत्यभुमीवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

NewWaniDiary 03/12/2024

वणी विधानसभा निवडणुक आटोपल्यानंतर,संविधान दिन सप्ताहाची सुरूवात करुन आम्ही आज दि. ३ डिसेंबर रोजी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी थेट चैत्यभुमीवर मुंबई येथे पोहोचलो.बाबासाहेबांना नमन केले.दुपारनंतर दादर येथे आयोजित राज्य कौंसिलच्या बैठकीत सहभागी होऊन उद्या वणी विधानसभा क्षेत्राच्या विकास कामाबाबतच्या काही प्रलंबित फाईलांच्या निपटारा करण्यासाठी मंत्रालयात भेट देऊन संबधित दालनातील अवर संचिवांच्या भेटी घेणार आहेत.चैत्यभुमीवर भेट देतांना अनिल घाटे,सुनिल गेडाम,प्रकाश रेड्डी,शेख अब्दुल व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue Reading

Previous: विष्णूनगर, दिघा, नवीमुंबई येथील बुद्ध विहारात बाबासाहेबांच्या वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उभारणीसाठी उत्तम प्रतिसाद
Next: Allu Arjun’s ‘Pushpa 2’ at Sujatha Theatre from 5th December! 3 shows daily!

Related Stories

SAVE_20250504_175554
  • राजुर
  • चळवळ

डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था – अरुण भेलके

NewWaniDiary 04/05/2025
SAVE_20250502_223537
  • राजुर
  • चळवळ

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त राजूर येथे प्रबोधन कार्यशाळा..

NewWaniDiary 02/05/2025
SAVE_20250501_151958
  • विदर्भ
  • चळवळ

वणी येथे: महाराष्ट्र दिनाचा निषेध!आंदोलन समितीने काळा दिवस पाळला..

NewWaniDiary 01/05/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.