Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • देश
  • महाराष्ट्राच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर परभणी येथील: आंबेडकरी कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरिता आंदोलन
  • देश

महाराष्ट्राच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर परभणी येथील: आंबेडकरी कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरिता आंदोलन

NewWaniDiary 16/12/2024

दि. १४ डिसेंबर रोजी, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील खासदारांनी संसद भवन, दिल्ली संसदेच्या प्रवेशद्वारासमोर परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरिता आंदोलन करण्यात आले.

परभणी येथे भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करणाऱ्यांची कसून चौकशी करावी, त्याला कोणी चिथावणी दिली होती का, हे तपासावे जेणेकरून या प्रकरणामागचा मास्टरमाईंड कोण आहे ? हे समोर येईल. अशी मागणी केंद्र सरकार आणि महायुती सरकारला करण्यात आली.
यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे,मुंबई उत्तर मध्यचे खासदार वर्षा गायकवाड,सोलापुरचे खासदार प्रणिती शिंदे,भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे व अनेक खासदार उपस्थित होते.

Continue Reading

Previous: नाट्यानुभूती – महेमूद खान
Next: बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी

Related Stories

Presidentpic14052025162M8-768x512
  • देश

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..

NewWaniDiary 14/05/2025
SAVE_20250313_122331
  • देश

6 राज्यों में 85 लाख बच्चों का भविष्य ख़तरे में – पेपर लीक देश के युवाओं के लिए सबसे ख़तरनाक “पद्मव्यूह” बन गया – राहुल गांधी

NewWaniDiary 13/03/2025
SAVE_20250310_160004
  • देश

विरोधकांकडून संसदेत मतदार यादीवरील सविस्तर चर्चेची मागणी..

NewWaniDiary 10/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.