Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • झरी
  • भारतीय कम्युनिस्ट पक्ष झरीजामणी तालुक्याचे त्रेवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न..
  • झरी

भारतीय कम्युनिस्ट पक्ष झरीजामणी तालुक्याचे त्रेवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न..

NewWaniDiary 23/01/2025


झरी:- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झरीजामनी तालुका त्रैवार्षिक अधिवेशन जुनोनी येथे संपन्न झाले. अधिवेशनाला जिल्हा सहसचिव कॉ.बंडु गोलर व तालुका सचिव कॉ.वासुदेव गोहणे मार्गददर्शक म्हणुन उपस्थित होते.

अधिवेशनाला झरी तालुक्यातील 11 शाखेचे पदाधिकारी 40 पुरुष दहा महिला हजर होत्या.याप्रसंगी 51 सदस्यीय तालुका कौन्सिल निवडण्यात आली. कॉम्रेड वासुदेव गोहणे यांची तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली.
तालुका सहसचिव म्हणून भवानी गेडाम व पुंडलिक गाडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शेतमजूर युनियन प्रभारी तालुका सचिव म्हणून सुधाकर गोहणे यांची निवड करण्यात आली.

ए.आय.एस.एफ.प्रभारी तालुका सचिव सचिन गोहणे यांची निवड करण्यात आली.तालुका कौंसिल सदस्य म्हणुन पोतू कुंबरे, बापूराव आत्राम, ईश्वर गाडगे, गजानन गेडाम, ईश्वर गाडगे, रमेश कुडमिते, लक्ष्मण आत्राम, दौलत मडावी, शत्रुघन कुचनकार, रमेश टेकाम, रुखमा कुमरे, रामूबाई आत्राम, रामदास कुमरे यांची निवड करण्यात आली.

Continue Reading

Previous: भाजप नेते: विजय चोरडिया यांचे हस्ते स्केटिंग पटू मनस्वीचा सत्कार..
Next: सुजाता थिएटर मे  ता. 24 जानेवारी से! मार्को 🎬 2 शो मे. पुष्पा 2 🎬 1 शो मे.!

Related Stories

SAVE_20250105_194913
  • झरी

अडेगांव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…

NewWaniDiary 05/01/2025
SAVE_20241215_141718
  • झरी

रायपूर येथील पाण्याच्या टॉकीवर महिलेच्या “शोले” आंदोलनाची आ. संजय देरकरांच्या पुढाकारातून सांगताhttps://newwanidiary.com/womens-shole-movement-on-water-talkie-it-is-said-through-the-initiative-of-sanjay-derkar/

NewWaniDiary 15/12/2024
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.