Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मारेगाव
  • वणी विधानसभा निवडणुक भाकपचा मारेगाव येथे: 13 डिसें.रोजी आढावा मेळाव्याचे आयोजन
  • मारेगाव

वणी विधानसभा निवडणुक भाकपचा मारेगाव येथे: 13 डिसें.रोजी आढावा मेळाव्याचे आयोजन

NewWaniDiary 12/12/2024
Assembly Election CPI at Maregaon: Organized Review Meeting

वणी:- नुकतेच वणी विधानसभेची निवडणूक आटोपली या निवडणुकीत भाकपचे काॅ.अनिल हेपट उमेदवार ‌होते.यामध्ये अनिल हेपट‌ पाचव्या स्थानी‌ राहीले.पक्षाची प्रचार यंत्रणा सर्वोत्कृष्ठ राहीली,350 गावात तिन‌ फेरया झाल्यात,घराघरात जाहीरनामा,बॅलेट,बिल्ले पोहचले,प्रेस मध्ये दखपात्र राहीले.

परंतु विजयापासून ते दुर राहीले याची कारणमिमांसा शोधण्यासाठी,आत्मचिंतन करण्यासाठी 13 डिसें.2024 रोजी स.11 वाजता मारेगाव येथील भाई नथ्थु पाटील किन्हेकार सभागृहत प्रचारयंत्रणेत काम करणारे कार्यकर्ते,बुथप्रमुख,शाखा‌ पदाधिकारी,जिल्हा कौंसिल सदस्य व समर्थकांचा भव्य आढावा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय कौंसिलर काॅ.तुकाराम भस्मे(अमरावती),उमेदवार काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे हे मार्गदर्शन‌ करणार आहेत.सोबतच बुथप्रमुखही आपले अनुभव,मनोगत व्यक्त करणार आहेत.

यासोबतच मेळाव्यात पक्षाचे शताब्दीवर्षानिमीत्य आगामी कार्यक्रम,सभासद नोंदणी,शाखा परिषदा,आगामी जि.प.पं.स.न.प.निवडणुका लढविण्याबाबत तसेच अन्य विषयावर चर्चा होणार आहे.

Continue Reading

Previous: परभणी येथिल: संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर वणीत समाज संघटनाकडून कारवाईची मागणी
Next: प्रकाशनार्थ

Related Stories

SAVE_20251016_145848
  • मारेगाव

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

NewWaniDiary 16/10/2025
SAVE_20250728_212338
  • मारेगाव

मारेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन

NewWaniDiary 28/07/2025
SAVE_20250418_143124
  • मारेगाव

मारेगाव येथे: जागतिक महिला दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न..

NewWaniDiary 18/04/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.