Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • मारेगाव
  • मारेगाव येथे:भाकप यवतमाळ जिल्हा कौंसिलची बैठक व कापूस उत्पादक परिषद निर्णय
  • मारेगाव

मारेगाव येथे:भाकप यवतमाळ जिल्हा कौंसिलची बैठक व कापूस उत्पादक परिषद निर्णय

NewWaniDiary 10/02/2025

मारेगाव – भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) यवतमाळ जिल्हा कौंसिलची बैठक 9 फेब्रुवारी रोजी मारेगाव येथे पार पडली. किसान सभेचे राज्य कौंसिलर गुलाबराव उमरतकर अध्यक्षस्थानी होते, तर अनिल हेपट आणि हिम्मतराव पाटमासे यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीत जिल्हा सचिव अनिल घाटे यांनी राज्याचा अहवाल सादर केला व जिल्ह्यातील सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. उर्वरित सभासद नोंदणी 15 फेब्रुवारीपर्यंत जमा करण्याचे ठरले. तसेच 28 फेब्रुवारीपर्यंत पक्ष शाखा परिषदा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दर मिळत नसल्याने एप्रिलमध्ये वणी येथे राज्यव्यापी कापूस उत्पादक परिषद आयोजित करण्याचा निर्णय झाला. बैठकीस जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: सुजाता थिएटर मे ता. 14 फरवरी से ‘छावा’ 🎬 रोजाना 4 शो मे!
Next: वणीतील:रहिवाशांची तहसीलमधील सेतु सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी!

Related Stories

SAVE_20251016_145848
  • मारेगाव

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” — दत्ता डोहे

NewWaniDiary 16/10/2025
SAVE_20250728_212338
  • मारेगाव

मारेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसचे धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन

NewWaniDiary 28/07/2025
SAVE_20250418_143124
  • मारेगाव

मारेगाव येथे: जागतिक महिला दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न..

NewWaniDiary 18/04/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.