Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • निधन वार्ता
  • वरोरा येथील: माजी पोलीस पाटील बालाजी सालेकर यांचे निधन..
  • निधन वार्ता

वरोरा येथील: माजी पोलीस पाटील बालाजी सालेकर यांचे निधन..

NewWaniDiary 23/01/2025

निधन वार्ता – चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा येथील पंचक्रोशीत प्रतिष्ठित असलेले माजी पोलीस पाटील बालाजी पाटील सालेकर यांच आज दिनांक २२/१/२०२५ ला वृद्धापकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी तथा फार मोठा आप्तपरिवार आहे.

Continue Reading

Previous: खाजगी असो वा सरकारी शिक्षण संस्थान, शिक्षणाचा दर्जा असावा एक समान
Next: वणी येथे:स्केटिंगपटू मनस्वी विशाल पिंपरे हिचा सत्कार..

Related Stories

SAVE_20251001_130535
  • निधन वार्ता

वणीतील लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराने निधन

NewWaniDiary 01/10/2025
SAVE_20250823_204220
  • निधन वार्ता

वणीतील सुभद्राबाई रघुवीर यांचे निधन

NewWaniDiary 23/08/2025
SAVE_20250328_084257
  • निधन वार्ता

शंकर का ढाबा संचालक; शंकर उईके यांचे निधन..

NewWaniDiary 28/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.