Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • पर्यटन
  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पात:क्रुझर सफारी फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांसाठीच उपलब्ध..
  • पर्यटन

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात:क्रुझर सफारी फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांसाठीच उपलब्ध..

NewWaniDiary 27/01/2025

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १ जानेवारीपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार क्रुझर सफारी फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांसाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी जीप सफारी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याची तक्रार आहे. पर्यटकांनी क्रुझर सफारी सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी केली आहे.

Continue Reading

Previous: वणी वकील संघाचे निवडणुकित ऍड.महाजन यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी ऍड. टोंगे यांची निवड
Next: Next Post
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.