Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उपरवाही शाखा फलकाचे अनावरण..
  • चंद्रपूर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उपरवाही शाखा फलकाचे अनावरण..

NewWaniDiary 17/04/2025

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १४ एप्रिल २०२५ रोज सोमवारला वेळ सायंकाळी ०५ : ०० वाजता स्थळ- धम्मध्वज चबुतऱ्याजवळ मौजा उपरवाही ता कोरपना जि चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष एस. राजिंद्रन कर्नाटक, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई जिल्हाध्यक्ष गोपालजी रायपूरे या पक्षाच्या शाखा उपरवाही ता. कोरपना जि. चंद्रपूर या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.

सदर शाखा फलकाचा अनावरण कार्यक्रम रिपब्लिकन कार्यकर्ते कवडूजी मोहुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन कार्यकर्ते तथा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, प्रविण गेडाम यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक आणि रिपब्लिकन कार्यकर्ते अशोककुमार उमरे यांच्या हस्ते आणि उपरवाही येथील रिपब्लिकन महिला पुरुष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनावरण कार्यक्रम संपन्न झाला.

अनावरण कार्यक्रमानंतर गावातील मुख्य मार्गानी भीम जयंती मिरवणूक काढण्यात आली.

Continue Reading

Previous: ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे नामदेवराव लांडगे यांचा सत्कार..
Next: भूमीहीनाच्या सत्याग्रहाचा विसर हा बाबासाहेबांच्या पक्ष संघटना मोडकळीस येण्याचे अन्य कारणांपैकी एक कारण..

Related Stories

SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
SAVE_20260127_164735
  • चंद्रपूर

गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

NewWaniDiary 29/01/2026
SAVE_20260107_144452
  • चंद्रपूर

ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा

NewWaniDiary 07/01/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.