Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा
  • चंद्रपूर

ऐतिहासिक बुद्धभूमी; गडचांदूर येथे ८ जानेवारीला जागतिक धम्मध्वज दिन सोहळा

NewWaniDiary 07/01/2026

गडचांदूर (प्रतिनिधी): ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी गुरुवारी जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पंचशील युगप्रवर्तक बहुहितकारी संस्था हरदोना खुर्द तसेच जोगाई तथा बुद्धभूमी विकास व संवर्धन समिती, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

दि. ८ जानेवारी २०२६ रोजी गुरुवारला सकाळी पहिल्या सत्रात भंते कश्यप यांच्या हस्ते ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहण करण्यात येणार असून समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया/ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने युनिट लिडर बादल चांदेकर संघमित्रा ताकसांडे, सिमा खैरे, ज्योत्स्ना तोडे, सविता वाघमारे, आशाताई सोनडवले, जया खैरे, रेखा वाघमारे यांची चमू धम्मध्वजाला मानवंदना देण्यात येणार आहे.

दुसऱ्या सत्रात सकाळी ११ वाजता भदंत धम्मसारथी मुख्य धम्म प्रशिक्षक, धम्म प्रशिक्षक भंते राहुल, धम्म प्रशिक्षक भंते राहुलबोधी, धम्म प्रशिक्षक बुद्धवंश बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्धीस्ट सेमिनारी नागपूर यांची धम्मदेसना होईल.

तिसऱ्या सत्रात दुपारी १ वाजता अशोककुमार उमरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली धम्म / समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रावण जीवने, स्वागताध्यक्ष अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे आणि प्रा. डॉ. सोमाजी गोंडाने, प्रा. डॉ. विद्याधर बनसोड चंद्रपूर, प्रा. डॉ. उषा खंडारे चंद्रपूर, मधु बावलकर आदिलाबाद, एड. अपेक्षा पिंपळे चंद्रपूर, जि. एस. कांबळे गुरूजी, प्रा. रमेश पाटील, चांगदेव उपरे हरदोना, पवन भगत बल्लारपूर, ऍड. प्रियांका चव्हाण बल्लारपूर, भिमदास गायकवाड सर, उत्मतराव बलखंडे, कामगार नेते अजय मानवटकर, सोमाजी मून इत्यादीं मार्गदर्शन करणार आहेत आणि सोमेश्वर सोनकांबळे, बापुराव चुनारकर, पंडित डोंगरे, रवि पथाडे, प्रा. महेंद्र ताकसांडे , सागर बोरकर, प्रा. रामराव पुणेकर, मदन बोरकर, साजीद उमरे, दिलीप पडवेकर, सुरज ताडे, करण डोंगरे, प्रशिद रामटेके, अलोक खैरे, सचिन सोनटक्के, मधुकर चुनारकर, जगदीश धवने, जगदीश सोनकांबळे, रत्नदीप सोनकांबळे, सचिन तांबरे, नेमीचंद कातकर परसोडा, ईश्वर पडवेकर, गौतम धोटे, रामदास जीवने, प्रकाश कवाडे, मारोती लोखंडे, चंपतभाऊ राजुरकर आणि समाधान सोनकांबळे इत्यादींची विशेष उपस्थिती राहणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गौतम भसारकर सुत्रसंचालन प्रा. भानुदास पाटील आणि आभार प्रदर्शन किशोर डोंगरे करणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजक जोगाई तथा बुद्धभूमी विकास व संवर्धन समितीचे अध्यक्ष दशरथ डांगे, कार्याध्यक्ष प्रभाकर खाडे, उपाध्यक्ष प्रकाश भसारकर, सचिव किशोर डोंगरे, सहसचिव पंडित डोंगरे, कोषाध्यक्ष प्रा. भानुदास पाटील तथा सभासद शिला निरंजने, विठ्ठल कोठारे, नितीन भगत, सुभाष सिरटकर, विजय फुलझेले, वारलू नळे, मुनेश्वर मेश्राम, जगजीवन बोरकर, दिनेश गायकवाड, रामदास रामटेके, मोहन सोनटक्के, विजय खोंडे, भिमराव भगत, देवराव भगत, नामदेव लांडगे, भिमराव गुजर, भिमराव चापले, गणेश कांबळे, विनोद खाडे, पंढरी रामटेके, रविचंद्र वाघमारे, सिद्धार्थ कांबळे, रमेश सोनटक्के, सुनील वालदे, सुरेश धोंगडे, गजानन वाघमारे, गजानन ताकसांडे, शरद बोरकर, मारोती झोडे, संगीता झोडे, हंसराज ताकसांडे, चंदू दुरटकर, आकाश ताकसांडे, मंगेश नगराळे, मधुकर खाडे, श्वेता लोणारे, सुनील पाटील, निलेश रामटेके, विष्णूदास गजभिये, विजय वैरागडे, संजय वैरागडे, राजू कांबळे, सुनील फुलझेले, उज्वला खाडे, वनमाला नरवाडे, मंजुषा ताकसांडे, रेखा फुलझेले, सारिका सोनटक्के, रूपिका वानखेडे, पौर्णिमा उमरे, पौर्णिमा भसारकर, पार्वता वैरागडे, नरेंद्र वानखेडे, शंकर भगत, रविदास करमनकर, दर्शन बदरे, जयभारत धोटे, चंद्रभान डोंगरे, सुरेश मून, बोधकिर्त नरवाडे, विजय चुनारकर, आशय बोरकर इत्यादी असून गौतमनगरी चौफेरचे संपादक गौतम धोटे इत्यादी पदधिकारी व कार्यकर्त्ये प्रयत्नशील आहेत.

Continue Reading

Previous: समाजाचे प्रश्न मांडणारे साहित्यिक निर्माण होणे काळाची गरज — होमेश भुजाडे
Next: दामले नगरातील पाणीप्रश्न मार्गी; नवीन ट्यूबवेल बोरच्या कामास सुरुवात

Related Stories

SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
SAVE_20260127_164735
  • चंद्रपूर

गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

NewWaniDiary 29/01/2026
SAVE_20251129_243104
  • चंद्रपूर

हरदोना खुर्द येथे; संविधान सन्मान दिन संपन्न!

NewWaniDiary 29/11/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.