Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • निधन वार्ता
  • वणीतील सुभद्राबाई रघुवीर यांचे निधन
  • निधन वार्ता

वणीतील सुभद्राबाई रघुवीर यांचे निधन

NewWaniDiary 23/08/2025

वणी (प्रतिनिधी) : शहरातील तेली फैल परिसरातील रहिवासी सुभद्राबाई किसन रघुवीर (वय ६७) यांचे आज (दि. २३ ऑगस्ट) सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या बंट्टी ठाकुर (रघुवीर) यांच्या मातोश्री होत. त्यांचा अंतिम संस्कार उद्या (दि. २४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहे.

शोकाकूल : रायपुरे मित्र परिवार, वणी

Continue Reading

Previous: वणी येथे; राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद
Next: वणीतील;मोकाट जनावरांवर नगर परिषदेची मोहीम

Related Stories

SAVE_20251001_130535
  • निधन वार्ता

वणीतील लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराने निधन

NewWaniDiary 01/10/2025
SAVE_20250328_084257
  • निधन वार्ता

शंकर का ढाबा संचालक; शंकर उईके यांचे निधन..

NewWaniDiary 28/03/2025
SAVE_20250319_194756
  • निधन वार्ता

सेवानिवृत्त मुख्याध्यापक: दिनानाथ आत्राम यांचे निधन..

NewWaniDiary 19/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.