Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन!
  • वणी

राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन!

NewWaniDiary 19/02/2025

वणी येथील राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभय पारखी होते. सौ. अनीता टोंगे, प्रतिश लखमापुरे आणि सुनील गेडाम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर विचार मांडले. पारखी सरांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. हरीष वासेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर हरीष बोढाले यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Continue Reading

Previous: शिवचरित्रातच भारताला महासत्ता बनविण्याची ताकद – रामचंद्र सालेकर
Next: कांग्रेस पक्षाने: संजय खाडे व त्यांच्या 7 सहकाऱ्यांचे निलंबन रद्द केले..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.