▪️ दि. २८ फेब्रुवारी रोजी, वैद्य हॉस्पिटलचे स्थानांतरण सावरकर चौक, वणी येथे..

वणी – शहरातील वैद्य हॉस्पिटलचे स्थानांतरण सावरकर चौक, जत्रा मैदान रोड, वणी येथील दि. २८ फेब्रुवारी रोजी, स्थानांतरण होत आहे.
डॉक्टर्स:
- डॉ. अनिरुद्ध सु. वैद्य (एम.डी. जनरल फिजीशियन, पुणे)
- डॉ. सौ. पूजा अ. वैद्य (बी.ए.एम.एस., डि.आर.सी.एच., नागपूर) – स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण तज्ञ
नवीन दवाखाना जुन्या दवाखान्यापासून थोड्याच अंतरावर आहे.
संपर्क: 8788474132, 9860912629

