Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • देश
  • नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट आणि बॅकवर्ड क्लासेस या घटनात्मक संस्थांमधील रिक्त पदे त्वरित भरावीत – लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी
  • देश

नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट आणि बॅकवर्ड क्लासेस या घटनात्मक संस्थांमधील रिक्त पदे त्वरित भरावीत – लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी

NewWaniDiary 04/03/2025

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 1 मार्च 2025 रोजी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांना निवेदनपत्र दिले. त्यांनी नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट (NCSC) आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस (NCBC) या घटनात्मक संस्थांमधील रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी केली.

NCSC च्या उपाध्यक्षपदावर वर्षभरापासून नियुक्ती झालेली नाही, तसेच NCBC च्या उपाध्यक्षपदावर तीन वर्षांपासून कोणी नाही. राहुल गांधी यांनी सरकारवर दलित आणि मागासवर्गीयांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आणि या संस्थांना सक्षम करण्याची विनंती केली. ही माहिती त्यांच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवरून देण्यात आली.

Continue Reading

Previous: तालुका उत्कृष्ट ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले तर वणी तालुका उत्कृष्ट ग्रंथपाल शुभम कडू यांना सत्काराने सन्मानित..
Next: महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा – समाज बांधवांची मागणी..

Related Stories

Presidentpic14052025162M8-768x512
  • देश

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..

NewWaniDiary 14/05/2025
SAVE_20250313_122331
  • देश

6 राज्यों में 85 लाख बच्चों का भविष्य ख़तरे में – पेपर लीक देश के युवाओं के लिए सबसे ख़तरनाक “पद्मव्यूह” बन गया – राहुल गांधी

NewWaniDiary 13/03/2025
SAVE_20250310_160004
  • देश

विरोधकांकडून संसदेत मतदार यादीवरील सविस्तर चर्चेची मागणी..

NewWaniDiary 10/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.