Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी तालुक्यातील; ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती..
  • वणी

वणी तालुक्यातील; ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती..

NewWaniDiary 29/03/2025

वणी : तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण शासनाच्या 3 ऑक्टोबर 2024 च्या निर्णयानुसार 40 ग्रामरोजगार सेवकांना सप्टेंबर 2024 पासून मानधन, टी.ए., आणि डी.ए. मिळाले नाहीत. यामुळे त्यांचे कुटुंब ओढवले गेले आहेत.

ग्रामरोजगार सेवक संघटनेने गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती वणी यांना निवेदन दिले असून, त्यांनी सांगितले की, जर 2025 पर्यंत शासनाने ग्रामरोजगार सेवकांचे मानधन दिले नाही, तर 14 जानेवारी 2026 पासून वणी तालुक्यातील सर्व नरेगा कामांवर काम बंद आंदोलन सुरु केले जाईल.

यापासून उद्भवलेल्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, निवेदनातून कळविण्यात आले. संबंधित लोकप्रतिनिधि व वणी विभागच्या अधिकाऱ्यांना देखील निवेदनपत्र पाठवण्यात आले.
यावेळी अशोक टेकाम, मंगेश राखुडे, दत्तात्रय मोरे, दिनेश निमस्टकर, अतुल सूर, धनराज ठाकरे,प्रेमनाथ मंगान, विशाल निबाळकर , नागेश मोहुर्ले,जयश्री उपरे, मंगेश गोरे इत्यादी ग्रामरोजगार सेवक मोट्या संखेने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: कोरपना तहसीलदार कार्यालयावर बौद्ध महामोर्चा संपन्न..
Next: चंद्रपूर येथे;खाजगी डॉक्टर कडील टीबी निक्षय मित्राचा गौरव सोहळा संपन्र!

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.