Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन मोट्या उत्साहात साजरी..
  • वणी

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन मोट्या उत्साहात साजरी..

NewWaniDiary 31/03/2025

▪️ या कार्यक्रमातील स्वामी भक्तांसह शेकडो महिला-पुरुष महाप्रसादाला उपस्थित..

वणी : शहरातील दि.31 मार्च रोजी, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांसह शेकडो महिला-पुरुष महाप्रसादाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाआधी, स्व. पारसमल चोरडिया फाऊंडेशन वणी आणि विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून वणी तालुक्यातील गोरगरीबांसाठी नेत्रदान शिबीर आणि कॅन्सर शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

विजयबाबू चोरडिया यांनी आपल्या सामाजिक कार्यात गोरगरीबांना मदत केली असून धार्मिक सणांच्या आयोजनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Continue Reading

Previous: दामले फैलतील; टुपवेल बोर खूप दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना..
Next: मारेगाव येथील;जागतिक महिला दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन..

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.