Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • खेळ
  • वणी शहरातील;मुला मुलींसाठी भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन..
  • वणी
  • खेळ

वणी शहरातील;मुला मुलींसाठी भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन..

NewWaniDiary 20/04/2025

वणी : शहरातील शांतीदूत मर्दानी आखाडा, वणी यांच्या वतीने मुला-मुलींसाठी शिवकालीन मर्दानी खेळांचे भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्दिष्ट: मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून मुलांनी शिवबांचे मावळे होण्यासाठी मर्दानी खेळ शिकावेत. आणि वयोमर्यादा: ७ वर्षाच्या वर  राहील.  २२ एप्रिल ते २९ एप्रिल  रोजी पर्यंत प्रशिक्षण सुरु राहणार आहेत.

सायंकाळी ५ ते ७  गव्हर्नमेंट हायस्कूल, वणी (पाण्याच्या टाकीजवळ)
मुख्य उपक्रम: – जिजाऊंची शाळा,शिवबांचे संस्कार वर्ग, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, फरी-गदगा यांसारख्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण आणि शिवकालीन शस्त्रांची माहितीपूर्ण  देण्यात येईल. प्रशिक्षक:वस्ताद सुरज केसरकर, वस्ताद अतुल शिंदे व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहे.
नोंदणीसाठी संपर्क:
– नरेश मुरस्कर सर: 9096488200 
– शारदा मॅम: 9822567674

Continue Reading

Previous: जि.आर.एन.कंपनी निलजई बेलोरा येथे स्थानीक बेरोजगारांना नौकरी द्या.
Next: राजूर येथील;डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश..

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.