Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन व वृक्षबंधन सोहळा उत्साहात
  • वणी

वणी पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन व वृक्षबंधन सोहळा उत्साहात

NewWaniDiary 11/08/2025
“राखीसारखी सुंदर प्रतीकृती साकारत विद्यार्थ्यांनी साजरा केला रक्षाबंधन व वृक्षबंधन सोहळा”

वणी – वणी पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन दिनानिमित्त रक्षाबंधन व वृक्षबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात राखीच्या आकाराची प्रतीकृती तयार केली. मुलींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून बंधु-भगिनीचे नाते दृढ केले. सर्वांनी मिळून वृक्षबंधन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

प्राचार्य राकेशकुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यास संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा व सदस्य विक्रांत चचडा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रयत्नशील योगदान दिले.

Continue Reading

Previous: वणी येथील; छोरिया लेआउटमध्ये व्यावसायिकाच्या घरावर अवैध ताब्याचा प्रयत्न
Next: ग्रंथालयीन सेवासुविधांच्या उन्नतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.