Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025

माहीम (प्रतिनिधी) : जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहन जोशी यांच्या शुभहस्ते आज माहीमच्या भागोजी कीर मार्गावरील अॅड. देसाई मैदानात झेंडावंदन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून एम.सी. मार्गाजवळील महापालिका शाळा, क्रीडांगण, उद्यान व इस्पितळांचे भूखंड वाचवण्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी माहीम परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नागरिकांनी एकत्रितपणे शाळा, खेळाची मैदाने व आरोग्यविषयक सुविधा टिकवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Continue Reading

Previous: वणीमध्ये हेमंत बृजवासींच्या भजन संध्येला कृष्णभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next: यवतमाळात काँग्रेसचा भव्य मशाल मोर्चा यात्रा

Related Stories

  • महाराष्ट्र
  • वणी

वणीत फ्लॅट खरेदीदारांना दिलासा! अनधिकृत बांधकामांच्या दस्तनोंदणीवर शासनाचे निर्बंध

NewWaniDiary 14/10/2026
SAVE_20261012_142730
  • महाराष्ट्र
  • वणी

मुख्यमंत्र्यांचे पाणी बचतीचे आवाहन; वणीत मात्र बांधकामस्थळी पाण्याचा अपव्यय?

NewWaniDiary 12/10/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.