Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न ‌‌
  • वणी

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न ‌‌

NewWaniDiary 29/09/2025

वणी (प्रतिनिधी) – राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी येथे दि. 26 सप्टेंबर रोजी विद्यालय स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले यात विद्यालयातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले या विज्ञान प्रदर्शनीला परीक्षक म्हणून बाविस्कर व मिलमिले यांनी प्रयोगाचे परीक्षण केले वर्ग पाच ते सात या गटातून रागिनी तिवारी प्रथम व जोया खान द्वितीय तसेच गट वर्ग 8 ते 10 मधून कोमल तिवारी प्रथम व सिमी शेख द्वितीय क्रमांक पटकावला.

शाळेचे मुख्याध्यापक अभय पारखी यांनी प्रदर्शनीत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच या प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता तुषार घाणे व कुमारी भाग्यश्री लांडे यांनी परिश्रम घेतले तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Continue Reading

Previous: आजच्या आधुनिक जीवनशैलीत हृदयविकाराचा वाढता धोका
Next: नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.