Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग ४ मध्ये महाविकास आघाडीची मजबूत आघाडी; मतदारांचा कल ‘मशाल’ चिन्हाकडे
  • वणी
  • राजकीय

प्रभाग ४ मध्ये महाविकास आघाडीची मजबूत आघाडी; मतदारांचा कल ‘मशाल’ चिन्हाकडे

NewWaniDiary 26/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकमध्ये प्रभाग क्रमांक ४ मध्ये महाविकास आघाडीने भक्कम आघाडी घेतली असून नागरिकांचा विश्वास आघाडीच्या उमेदवारांकडे दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून डॉ. संचिता विजय नगराळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

प्रभाग ४ मधील नगरसेवक पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार — प्रभाग ४ (SC महिला) आरक्षित जागेतुन मेघा सुधीर पेटकर आणि प्रभाग ४ (सर्वसाधारण पुरुष) जागेतून प्रवीण शेषराव ढोके या दोन्ही उमेदवार मशाल चिन्हावर निवडणुकीत उभे असून

    जिल्हा परिषद कॉलनी, आदर्श कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, मनीष नगर, पोस्ट कॉलनी, टिळक नगर, गायकवाड फैल आणि जैताई नगर परिसरात आघाडीचे तिन्ही उमेदवार मजबूत मतमतांतरासह अग्रस्थानी असल्याचे चित्र दिसत आहे.

    Continue Reading

    Previous: वणीतील दलित वस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; सोशल मीडियावर खोटा प्रचार वाढला
    Next: संविधान मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त; वणीमध्ये संविधान दिनानिमित्त अभिवादन

    Related Stories

    ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
    • वणी
    • Happy Birthday

    दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

    NewWaniDiary 04/09/2026
    ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
    • वणी

    संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

    NewWaniDiary 01/09/2026
    ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
    • वणी

    जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

    NewWaniDiary 27/08/2026
    Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.