Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीत संविधान दिनानिमित्त २९ नोव्हेंबरला व्याख्यान
  • वणी

वणीत संविधान दिनानिमित्त २९ नोव्हेंबरला व्याख्यान

NewWaniDiary 28/11/2025

वणी (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचतर्फे, एसबी लॉन, वणी येथे ‘संविधान दिनानिमित्त’ शनिवारी २९ नोव्हेंबरला व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ वाजता माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने व प्रा. डॉ. रमेश शंभरकर यांचे व्याख्यान पार पडेल. लोकशाही प्रक्रियेतील संविधानीक मुल्य आणि वास्तविकता या विषयावर लक्ष्मण माने हे तर, डॉ. रमेश शंभरकर हे ‘धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान’ या पुष्प गुंफणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष, बंडू कांबळे हे राहतील.

या कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन आयोजंकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सतीश वाघमारे, संजय तेलंग, अरुण पेटकर, घनश्याम ठमके, रामदास कांबळे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रा. श्रीकृष्ण सोनारखन, प्रा. दिगांबर पुनवटकर, पुंडलिक पथाडे आदी परिश्रम घेत आहेत.

Continue Reading

Previous: जैताई नगर–गायकवाड फैलमध्ये आघाडीची सभा रंगली; पेटकर–ढोके ठळक चर्चेत
Next: हरदोना खुर्द येथे; संविधान सन्मान दिन संपन्न!

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.