Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शिंदोला येथे शिवेचा मारोती यात्रा व रक्तदान शिबिर
  • वणी

शिंदोला येथे शिवेचा मारोती यात्रा व रक्तदान शिबिर

NewWaniDiary 24/12/2025

शिंदोला: शिवेचा मारोती देवस्थान येथे १ जानेवारी २०२६ रोजी भव्य यात्रा महोत्सव व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत रक्तदान होईल. कार्यक्रमांतर्गत कीर्तन व मान्यवरांचा सत्कार होणार असून भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue Reading

Previous: केवळ जागरूक आणि सावध ग्राहकच सुरक्षित
Next: रितिक मामीडवार यांचा सत्कार

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.