Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील मयूर मार्केटिंगमध्ये नामांकित इलेक्ट्रॉनिक ब्रँड्सवर आकर्षक सवलत
  • वणी

वणीतील मयूर मार्केटिंगमध्ये नामांकित इलेक्ट्रॉनिक ब्रँड्सवर आकर्षक सवलत

NewWaniDiary 29/01/2026

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील मयूर मार्केटिंग येथे ग्राहकांसाठी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक सवलती आहेत. या विशेष सवलतीअंतर्गत एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर (AC), फ्रिज, वॉशिंग मशीन, डीप फ्रीझर, किचन चिमणी तसेच इतर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या सवलत मध्ये SONY, SAMSUNG, LG, IFB, BOSCH, HITACHI, O’GENERAL, VOLTAS, PANASONIC, BLUE STAR, HAIER, LLOYD, DAIKIN, BAJAJ, ONEPLUS यांसारख्या नामांकित व विश्वासार्ह ब्रँड्सची उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

उच्च दर्जा, अद्ययावत तंत्रज्ञान आणि परवडणारे दर यांचा उत्तम संगम या सेलमध्ये पाहायला मिळत असून, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यापूर्वी एकदा तरी मयूर मार्केटिंगला भेट देऊन गुणवत्ता व दरांची खात्री करावी, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता : एक्सिस बँक समोर, माहेर कापड केंद्रच्या बाजूला,मेन रोड, वणी

संपर्क : 📞 9850447927

Continue Reading

Previous: गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार
Next: प्रचंड मंथन करून तयार केलेले संविधानिक कायदे आज निवडून दिलेली सरकारेच बदलवित आहेत – प्रभू राजगडकर

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.