Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • नागपूर
  • बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी
  • नागपूर

बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी

NewWaniDiary 16/12/2024

संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १६ डिसेंबर रोजी: बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.

Continue Reading

Previous: महाराष्ट्राच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर परभणी येथील: आंबेडकरी कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरिता आंदोलन
Next: आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते:सोमनाथ सूर्यवंशी यांना वणीतील समाज बांधवानकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Related Stories

SAVE_20250322_222658
  • नागपूर

नागपूर घटनेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याचे पोलीस विभागाला निर्देश..

NewWaniDiary 22/03/2025
SAVE_20241219_132334
  • नागपूर
  • विधानभवन

गृहमंत्री अमित शाह च्या वक्तव्याचा निषेधात आमदार संजय देरकर यांनी विधानभवनाच्या परिसरात निळी टोपी लावून आंदोलनात सहभागी

NewWaniDiary 19/12/2024
SAVE_20241218_172306
  • नागपूर

शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता विधानभवनाच्या पायरीवर आ. संजय देरकरांचे आंदोलन

NewWaniDiary 18/12/2024
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.