Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचा उबाठा गटाचे शिवसेनेकडून निषेध
  • वणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचा उबाठा गटाचे शिवसेनेकडून निषेध

NewWaniDiary 21/12/2024

भारताचे गृहमंत्री तथा भाजपा नेते: अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबतीत संसदे मध्ये वक्तव्य केले ते निषेधार्थ आज दि. २१ डिसेंबर रोजी (उबाठा) गटाचे शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अमित शहा चा निषेध करून आंदोलन केले.

तसेंच या मुख्यचौकातील शिवसेनेचे आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्तेही सहभागी होऊन गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या असे घोषाणायेतुन नारे बाजी या ठिकाणी केले.

यावेळी किरण देरकर ,संजय निखाडे ,दिपक कोकास,सुनील कातकडे, सुरेश रायपुरे, गुलाब आवारी,कुंदन टोंगे, मंगल भोगळे, सुधीर थेरे, प्रवीण खानझोडे,संजय देठे,सविता आवारी,बबन केळकर,अजिंक्य शेंडे,खानझोडेताई,आत्रामताई,देठेताई इत्यादी महिला व शिवसेना उ. बा. ठा.गटाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोट्या संखेने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: आज वणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेचे निषेध आंदोलन
Next: आमदार संजय देरकर यांची चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.