Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आमदार संजय देरकर यांची चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
  • वणी

आमदार संजय देरकर यांची चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

NewWaniDiary 22/12/2024

दि. २१ डिसेंबर रोजी, शिवसेना पक्षप्रमुख: उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता संपर्कप्रमुखपदी आमदार संजय देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देरकरांचे मित्र परिवाराकडून यावेळी न्यू वणी डायरी न्युज प्रोटला देण्यात आली.

Continue Reading

Previous: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचा उबाठा गटाचे शिवसेनेकडून निषेध
Next: वणी शहरातील: संविधान सन्मान जागर वतीने परभणीतील प्रकरण व अमित शाह यांचे वक्तव्य विरोधात धरणे आंदोलन केले

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.