Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • वणी शहरातील: संविधान सन्मान जागर वतीने परभणीतील प्रकरण व अमित शाह यांचे वक्तव्य विरोधात धरणे आंदोलन केले
  • वणी
  • चळवळ

वणी शहरातील: संविधान सन्मान जागर वतीने परभणीतील प्रकरण व अमित शाह यांचे वक्तव्य विरोधात धरणे आंदोलन केले

NewWaniDiary 23/12/2024

वणी येथील दि. २१ डिसेंबर रोजी, संविधान सन्मान जागर मंच च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील परभनी प्रकरण व अमित शाह यांचे वक्तव्य विरोधात धरणे आंदोलन करून वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
यावेळी मोट्या संखेने समाजबांधवानी रस्तावर उतरुण गुहमंत्री शाह राजीनामा द्या असे मागणी केली.

Continue Reading

Previous: आमदार संजय देरकर यांची चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
Next: खोटा देखावा आणि फसवणुकीच्या तावडीत

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.