Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे:स्केटिंगपटू मनस्वी विशाल पिंपरे हिचा सत्कार..
  • वणी

वणी येथे:स्केटिंगपटू मनस्वी विशाल पिंपरे हिचा सत्कार..

NewWaniDiary 23/01/2025

वणी :- लहान स्केटिंगपटू मनस्वी विशाल पिंपरे वय.७ हिचा वणी येथे सत्कार करण्यात आला. मनस्वीने बोटोणी ते वणी या ३० किमी अंतरावर स्केटिंग करत आले होते. आतापर्यंत स्केटिंगमध्ये १०४ सुवर्णपदकं जिंकलेल्या मनस्वीने तरुण पिढीला प्रेरणा देण्याचा उद्देश ठेवून हा प्रवास केला.

तिच्या पराक्रमासाठी वणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजकीय नेते व इतर संघटनेकडून तिचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वणीतील नागरिक उपस्थित होते.

Continue Reading

Previous: वरोरा येथील: माजी पोलीस पाटील बालाजी सालेकर यांचे निधन..
Next: भाजप नेते: विजय चोरडिया यांचे हस्ते स्केटिंग पटू मनस्वीचा सत्कार..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.