Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी वकील संघाचे निवडणुकित ऍड.महाजन यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी ऍड. टोंगे यांची निवड
  • वणी

वणी वकील संघाचे निवडणुकित ऍड.महाजन यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदी ऍड. टोंगे यांची निवड

NewWaniDiary 27/01/2025

वणी वकील संघाच्या 25 जानेवारी 2025 रोजी झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल ने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. अध्यक्षपदी ॲड. वीरेंद्र महाजन आणि सचिवपदी ॲड. अमोल टोंगे यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी ॲड. यशवंत बर्डे, सहसचिवपदी ॲड. रामेश्वर लोणारे, आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. दिलीप परचाके, ॲड. आकाश निखाडे, आणि ॲड. चंदू भगत यांनी विजय मिळवला.

एकता पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलला मोठ्या फरकाने पराभूत केले. निवडणूक चुरशीची होती आणि वकील संघटनेच्या निवडणुकीकडे मोठे लक्ष लागले होते. विजयी उमेदवारांनी यशाचे श्रेय वरिष्ठ आणि कनिष्ठ वकिलांना दिले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन होत आहे.

Continue Reading

Previous: वणी तहसील कार्यालयात: प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकला नाही.?
Next: ताडोबा व्याघ्र प्रकल्पात:क्रुझर सफारी फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांसाठीच उपलब्ध..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.