Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आंतर शालेय नृत्य स्पर्धेत: वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक..
  • वणी

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत: वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक..

NewWaniDiary 28/01/2025


वणी – श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी प्रेस वेल्फेअर असोसिएशन वणी तर्फे आयोजित आंतर शालेय नृत्य स्पर्धेत पूर्व माध्यमिक गट यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ही स्पर्धा एस पी एम शाळेत आयोजित करण्यात आला होती.

विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल संस्थेचे सचिव ओमप्रकाशजी चचडा, संचालक मंडळ सदस्य विक्रांतजी चचडा, शाळेचे प्राचार्य प्रफुल महारतळे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सौ.शुभांगी बलकी,सौ. वंदना बाविस्कर,सौ.अर्चना पाटील, सौ. प्रनोती खडसे, सौ. रुपाली शिरपुरकर , कु. तेजस्विनी झाडे,सौ. संतोषी ताजणे इत्यादी शिक्षकांचा व विद्यार्थांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे.

Continue Reading

Previous: Previous Post
Next: वणी पोलीस स्टेशन येथे:मुस्लिम समाजाची बैठक..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.