Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025

माहीम (प्रतिनिधी) : जागतिक किर्तीचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहन जोशी यांच्या शुभहस्ते आज माहीमच्या भागोजी कीर मार्गावरील अॅड. देसाई मैदानात झेंडावंदन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून एम.सी. मार्गाजवळील महापालिका शाळा, क्रीडांगण, उद्यान व इस्पितळांचे भूखंड वाचवण्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी माहीम परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नागरिकांनी एकत्रितपणे शाळा, खेळाची मैदाने व आरोग्यविषयक सुविधा टिकवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Continue Reading

Previous: वणीमध्ये हेमंत बृजवासींच्या भजन संध्येला कृष्णभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next: यवतमाळात काँग्रेसचा भव्य मशाल मोर्चा यात्रा

Related Stories

SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
SAVE_20250807_132715
  • महाराष्ट्र

फ्रीशीप पोर्टलवरील तृटी दूर करून M.B.B.S. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग खुले करावेत – डॉ. राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

NewWaniDiary 07/08/2025
SAVE_20250617_215124
  • महाराष्ट्र

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर येथे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न!

NewWaniDiary 17/06/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.