Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • sport
  • भारताचा ऐतिहासिक विजय! महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडिया प्रथमच विश्वविजेते
  • sport

भारताचा ऐतिहासिक विजय! महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडिया प्रथमच विश्वविजेते

NewWaniDiary 03/11/2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने आज इतिहास रचत पहिल्यांदाच ICC Women’s Cricket World Cup चे विजेतेपद पटकावले. रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने जबरदस्त खेळी साकारत स्पर्धेस मिळालेल्या अंतिम सामन्यात आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर टिकू शकला नाही.
या विजयाने भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा क्षण साकारला आहे.

या शानदार विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण असून क्रीडाप्रेमींकडून टीम इंडियाचे भरभरून अभिनंदन केले जात आहे.

Continue Reading

Previous: वणीतील लालपुलिया भागात कार जळून खाक; चालक प्रसंगावधानाने बचावला
Next: शासकीय कार्यालयात ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकारी–कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – राजू धावंजेवार

Related Stories

SAVE_20250416_160539
  • sport
  • वणी

सनराईज क्रिकेट अकॅडमी – वणी तालुक्यातील विशेष प्रशिक्षण शिबीर..

NewWaniDiary 16/04/2025
SAVE_20250408_222956-1024x768.jpg
  • sport
  • वणी

खासदार चषक:वणीतील शासकीय मैदानात रंगला कबड्डीचा थरार..

NewWaniDiary 08/04/2025
SAVE_20250309_224757_11zon
  • sport

🏆भारत जिंकला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

NewWaniDiary 09/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.