Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीतील लालपुलिया भागात कार जळून खाक; चालक प्रसंगावधानाने बचावला
  • वणी

वणीतील लालपुलिया भागात कार जळून खाक; चालक प्रसंगावधानाने बचावला

NewWaniDiary 02/11/2025

वणी – यवतमाळ मार्गावरील चिखलगाव लालपुलिया परिसरात शनिवारी रात्री धावत्या कारला अचानक आग लागून कारचा पुढील भाग जळून खाक झाला. ही घटना १ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली.
सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेनंतर फायर ब्रिगेडचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अल्पावधीतच आग विझवण्यात यश मिळवले.
प्राथमिक माहितीवरून कारमध्ये वायरिंग शॉर्टसर्किट झाल्याची किंवा इंजिन गरम झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Continue Reading

Previous: लोहारा येथील ‘हॉटेल ताडोबा अतिथी इन’ वर LCB ची धाड; एका महिलेची सुटका, आरोपीला अटक
Next: भारताचा ऐतिहासिक विजय! महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडिया प्रथमच विश्वविजेते

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.