Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • देश
  • चंद्रपूर जिल्ह्यातील; राजुरा व कोरपना तालुक्यात रिपाइंचा पहिल्यांदाच विस्तार
  • देश

चंद्रपूर जिल्ह्यातील; राजुरा व कोरपना तालुक्यात रिपाइंचा पहिल्यांदाच विस्तार

NewWaniDiary 17/02/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई साहेब यांची दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ ला अमरावती येथे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मागील कितीतरी दिवसांपासून आमची पक्ष सभासदत्व मागणी होती शाल पुष्पगुच्छानी सत्कार करून पक्षात सामील करून गवई साहेबांनी पूर्ण केली.

बैठकीत झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाची सहयोगी संघटना समता सैनिक दलाची उभारणी करण्यात यावी, या मागणीच्या संदर्भात सुद्धा गवई साहेबांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून यांची सुद्धा लवकरच उभारणी करण्याचे ठरविण्यात आले.

सदर प्रसंगी अशोककुमार उमरे गडचांदूर, सुरज उपरे हरदोना, प्रभाकर खाडे गडचांदूर, जगजीवन बोरकर गडचांदूर, अनंता रामटेके नांदाफाटा, उमाकांत वाघमारे चिंचोली, हंसराज ताकसांडे उपरवाही, रामदास रामटेके उपरवाही इत्यादींना क्रियाशील सभासद बनविण्यात आले.

लवकरच राजुरा विधानसभा मतदारसंघात व्यापक प्रमाणात पक्ष सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Continue Reading

Previous: भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन..
Next: सत्यम क्लॉथ सेंटर येथे; लग्न, वास्तुशांती, नवस व बारसासाठी साड्या व इतर कपडे ठोक भावात उपलब्ध.

Related Stories

Presidentpic14052025162M8-768x512
  • देश

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..

NewWaniDiary 14/05/2025
SAVE_20250313_122331
  • देश

6 राज्यों में 85 लाख बच्चों का भविष्य ख़तरे में – पेपर लीक देश के युवाओं के लिए सबसे ख़तरनाक “पद्मव्यूह” बन गया – राहुल गांधी

NewWaniDiary 13/03/2025
SAVE_20250310_160004
  • देश

विरोधकांकडून संसदेत मतदार यादीवरील सविस्तर चर्चेची मागणी..

NewWaniDiary 10/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.