Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन..
  • चळवळ
  • देश

भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन..

NewWaniDiary 17/02/2025

भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. हे आंदोलन वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात खालील मागण्यांसाठी होणार आहे:

  1. ईव्हीएम मशीनमुळे बहुजन समाजाच्या मतांचे मूल्य शून्य झाले असून, मतांची चोरी होत असल्याने बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात.
  2. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि शासनात योग्य प्रतिनिधित्व मिळावे.
  3. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करावी.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, 25 फेब्रुवारी 2025 रोजी शेगाव नाका येथे वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन सभा आयोजित केली आहे. या सभेची माहिती चांदुरा जहांगीर येथे देण्यात आली, जिथे संतोष कौतीक्कर आणि बाबा मोहोड यांनी लोकांना मार्गदर्शन केले.

Continue Reading

Previous: 14 फेब्रुवारीला रात्री मारेगाव तालुक्यात:भूकंपाचा धक्का
Next: चंद्रपूर जिल्ह्यातील; राजुरा व कोरपना तालुक्यात रिपाइंचा पहिल्यांदाच विस्तार

Related Stories

ChatGPT Image Jul 24, 2026, 10_23_21 PM_11zon
  • देश

राहुल गांधींची पत्रकार परिषद; विद्यार्थ्यावर पेलेट गन हल्ल्याचा आरोप, मोदी सरकारकडे कारवाईची मागणी

NewWaniDiary 24/07/2026
Presidentpic14052025162M8-768x512
  • देश

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..

NewWaniDiary 14/05/2025
SAVE_20250504_175554
  • राजुर
  • चळवळ

डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था – अरुण भेलके

NewWaniDiary 04/05/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.