Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • नागपूर
  • गृहमंत्री अमित शाह च्या वक्तव्याचा निषेधात आमदार संजय देरकर यांनी विधानभवनाच्या परिसरात निळी टोपी लावून आंदोलनात सहभागी
  • नागपूर
  • विधानभवन

गृहमंत्री अमित शाह च्या वक्तव्याचा निषेधात आमदार संजय देरकर यांनी विधानभवनाच्या परिसरात निळी टोपी लावून आंदोलनात सहभागी

NewWaniDiary 19/12/2024

गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांने संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावला आहेत त्या विरोधात नागपूर येथे:गुरुवारी दि.19 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात  महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध रॅली काढून विधानभवन परिसरात आंदोलन केले. ‘बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, अशा जोरदार घोषणा देत म.वि.आ.च्या सर्व आमदारांनी विधानभवन परिसरात गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

अमित शाह यांनी माफी मागावी.! असे मागणी करण्यात आली.

यावेळी वणी मतदार संघातील आमदार संजय देरकर यांनी निळी टोपी लावून बाबासाहेब “जय भीम’ ‘जय भीम” नारे बाजी घोषणा देत आंबेडकरी अनुयायी यांचा आवाज विधानभवनात बुलंद करीत आंदोलनात सहभागी होते.

Continue Reading

Previous: शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता विधानभवनाच्या पायरीवर आ. संजय देरकरांचे आंदोलन
Next: संविधान जागर सन्मान मंच, वणीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

Related Stories

SAVE_20250322_222658
  • नागपूर

नागपूर घटनेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याचे पोलीस विभागाला निर्देश..

NewWaniDiary 22/03/2025
SAVE_20241218_172306
  • नागपूर

शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता विधानभवनाच्या पायरीवर आ. संजय देरकरांचे आंदोलन

NewWaniDiary 18/12/2024
SAVE_20241217_194028
  • नागपूर

नागपूर येथे: हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचे सोबत वणीचे आमदार संजय देरकर

NewWaniDiary 17/12/2024
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.