Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • संविधान जागर सन्मान मंच, वणीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन
  • वणी
  • चळवळ

संविधान जागर सन्मान मंच, वणीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

NewWaniDiary 20/12/2024

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयालगत असलेल्या संविधान प्रतिकृतीची झालेल्या तोडफोडीचा समस्त आंबेडकरी व संविधानवादी भारतीयांनी निषेध व्यक्त केला. यावेळी तेथील सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाला दगडफेकीचा आरोपी करुन पोलीस कोठडीत डांबून बेघम मारहाण करण्यांत आली.

या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. तसेच केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेबाबत भर संसदेत बेजबाबदारपणाचे वक्तव्य केले. या दोन्ही घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी संविधान जागर सन्मान मंच, वणीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे दि. २१ डिसेंबर रोजी, धरणे आंदोलनाचे आयोजन केले. असून सदर धरणे आंदोलनात आंबेडकरवादी व संविधानवादी भारतीयांनी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन संविधान जागर सन्मान मंच, वणीच्या वतीने करण्यांत आले आहे.

Continue Reading

Previous: गृहमंत्री अमित शाह च्या वक्तव्याचा निषेधात आमदार संजय देरकर यांनी विधानभवनाच्या परिसरात निळी टोपी लावून आंदोलनात सहभागी
Next: आज वणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेचे निषेध आंदोलन

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.