Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन..
  • वणी

आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन..

NewWaniDiary 08/03/2025

▪️ महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजय नगराळे यांनी केले..

वणी – शहरात ९ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गर्भाशय कॅन्सर जागरूकता व HPV लस याबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आयोजित केले आहे.

शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. संचिता विजय नगराळे (M.B.B.S., M.D., D.G.O., Goldmedalist) उपस्थित राहतील. तसेच गर्भधारणेपूर्वीच्या बिजसंस्कार विधीवर वैद्य सुवर्णा चरपे मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिर ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता, डॉ. नगराळे हॉस्पिटल, नांदेपेरा रोड, न.प. शाळा क्र. ५ जवळ, वणी येथे होणार आहे. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे यांनी केले आहे.

Continue Reading

Previous: महिला दिन स्पेशल – महिला व पुरुष उद्योजिकांसाठी सुवर्णसंधी!
Next: घोन्सा येथे:जागतिक महीला दिनानिमीत्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन..

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.