Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • देश
  • डिजिटल अरेस्टची धमकी मिळाली का?
  • देश

डिजिटल अरेस्टची धमकी मिळाली का?

NewWaniDiary 13/02/2025

▪️ तक्रार करण्यासाठी किंवा मदतीसाठी 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा..

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नागरिकांना सावध करत आहे की “डिजिटल अरेस्ट” नावाची कोणतीही संकल्पना कायद्यात अस्तित्वात नाही. जर कोणी तुम्हाला डिजिटल अरेस्टची धमकी देत असेल आणि तुमच्या वैयक्तिक/आर्थिक माहितीची मागणी करत असेल किंवा पैसे मागत असेल, तर ते फसवणुकीचे प्रकरण असू शकते. अशा परिस्थितीत कोणतीही माहिती उघड करू नका किंवा पैसे पाठवू नका.

फसवणुकीसंदर्भात तक्रार करण्यासाठी किंवा मदतीसाठी 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

Continue Reading

Previous: सुजाता थिएटर में 14 फरवरी से हिन्दी फिल्म ‘छावा’ के रोजाना 4 शो
Next: मोहादा येथे; छत्रपती शिवाजी महाराज जन्मोस्तवाचे आयोजन..

Related Stories

Presidentpic14052025162M8-768x512
  • देश

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी घेतली भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ..

NewWaniDiary 14/05/2025
SAVE_20250313_122331
  • देश

6 राज्यों में 85 लाख बच्चों का भविष्य ख़तरे में – पेपर लीक देश के युवाओं के लिए सबसे ख़तरनाक “पद्मव्यूह” बन गया – राहुल गांधी

NewWaniDiary 13/03/2025
SAVE_20250310_160004
  • देश

विरोधकांकडून संसदेत मतदार यादीवरील सविस्तर चर्चेची मागणी..

NewWaniDiary 10/03/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.