Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी विधानसभा मतदारसंघातील‌ प्रत्येक‌ गावात‌ भारतिय‌ कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा परिषदा घेणार -काॅ.अनिल हेपट ‌‌‌‌‌‌‌‌
  • वणी

वणी विधानसभा मतदारसंघातील‌ प्रत्येक‌ गावात‌ भारतिय‌ कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा परिषदा घेणार -काॅ.अनिल हेपट ‌‌‌‌‌‌‌‌

NewWaniDiary 07/12/2024

वणी: – नुकत्याच विधानसभा निवडणुका आटोपल्या,पैशाच्या पुरात सर्वजन वाहत‌असतांनाही भाकपच्या गावशाखा कार्यकर्त्यांनी निष्ठेने व जाणीवेने विळा उंबईवर मतदान‌ केले हे भाकपची‌‌ जमेची‌ बाजु आहे.ज्यामध्ये राजुर काॅ.ईजारा 58,पळसोनी मुर्धोणी 55,गणेशपुर 22,मुकुटबन 64,मेंढोली 35,चिखलगाव 26,वागदरा 20, लालगुडा 20,मोहर्ली 23, पाटण 27,अर्धवण 17,झरी जामणी 39,साखरा दरा 36,वेळाबाई 33,घोन्सा 32,भालर 31,नांदेपेरा 148,कुंभा 103,बोटोणी 37,वेगाव 29,कोसारा‌ 30,माथार्जुन 40, शिबला 27,रांगणा 14,नरसाळा 40,बोरगाव 80,रासा 30,जुणोनी 69,मुळगव्हाण‌ 43 आणि अन्य‌ गावातील मतदारांचा व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

राज्य कौंसिलने नुकतेच शाखा परिषदा ‍घेण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयानुसार कॉ.अनिल हेपट हे स्वतः शाखा परिषदांना उपस्थित राहून मतदारांचे आभार माणुन शाखा कौंसिलची पुर्नबांधणी करणार आहेत.त्याअगोदर सर्व बुथप्रमुखांचा व ज्यांनी प्रचारयंत्रणा सांभाळली अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये येणारया जि.प.पं.स.निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी त्यांचे त्यांचे गावात कधी शाखा परिषद घेणार ति तारिख लवकरात लवकर कळवावे असे जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे यांनी आवाहन केले आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरातील: क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन…
Next: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.