Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • वणी शहरात प्रथमच “भव्य धम्ममय शिव सकाळ – भीम सकाळ” कार्यक्रमाचे आयोजन..
  • वणी
  • चळवळ

वणी शहरात प्रथमच “भव्य धम्ममय शिव सकाळ – भीम सकाळ” कार्यक्रमाचे आयोजन..

NewWaniDiary 03/02/2025

वणी शहरात प्रथमच “भव्य धम्ममय शिव सकाळ – भीम सकाळ” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंग इंडिया ऑफ आंबेडकरराईट मूव्हमेंट, वणी यांच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य विविध महामानवांच्या जयंतीनिमित्त साधण्यात आले आहे, ज्यात सावित्रीबाई फुले (३ जानेवारी), फातिमा शेख (१ जानेवारी), राजमाता जिजाऊ (१२ जानेवारी), माता रमाई (७ फेब्रुवारी), संत रविदासजी महाराज (१२ फेब्रुवारी), छत्रपती शिवाजी महाराज (१९ फेब्रुवारी) आणि संत गाडगे महाराज (२३ फेब्रुवारी) यांचा समावेश आहे.


दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:०० वा. कल्याण मंडपम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे कार्यक्रम सादर असून या संगीतमय कार्यक्रमात महाराष्ट्रातील आणि अन्य राज्यातील सादरकर्ते सहभागी असतील. कार्यक्रमात शिव-भीम गीते आणि कव्वाली सादर केली जाणार आहे. आयोजकांनी सर्व बंधू-भगिनी आणि युवा वर्गाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

Continue Reading

Previous: वरोरा येथे:रामचंद्र सालेकर यांनी वडिलाचे अस्थीविसर्जन शेतामध्ये करून वृक्षारोपण केले..
Next: Realme 14 Pro+5G mobile phone

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.