Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी विधनसभा क्षेत्राच्या;सीमा लगत अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू..
  • वणी

वणी विधनसभा क्षेत्राच्या;सीमा लगत अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू..

NewWaniDiary 16/03/2025

वणी : विधानसभा क्षेत्रातील नदीत मोठ्या प्रमाणावर अवैध रेती तस्करी सुरू आहे, खासकरून चंद्रपूर जिल्हा आणि आंध्र प्रदेश सीमेजवळ. रात्रीच्या वेळी वाहत्या नद्यातून रेती उत्खनन केले जात असून, यामुळे नदीची पाणी पातळी कमी होण्याचा धोका आहे. या तस्करीमुळे नदी पात्र सुकून आकालाचा धोका वाढू शकतो. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तस्करीला चालना मिळाली आहे, आणि तस्कर रेती साठवून ती जास्त दराने विकत आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अंतरजिल्ह्याचे गुंड यामध्ये सहभागी आहेत. असा आरोप नदी बचाव सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.  प्रशासनाकडून चौकशी करून तस्करांवर कारवाई आणि नदीत साठवलेली रेती जप्त करून नदीत सोडण्याची मागणी केली जात आहे.

Continue Reading

Previous: प्रवेश घोटाळ्यापासून सावध राहा!
Next: वणी येथील; 23 मार्च रोजी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन..

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.