Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • दामले फैलच्या नागरिकांची पिण्याच्या पाणीसाठी ग्रामीण परिसरात धावफळ..
  • वणी

दामले फैलच्या नागरिकांची पिण्याच्या पाणीसाठी ग्रामीण परिसरात धावफळ..

NewWaniDiary 21/04/2025

▪️ नगर पालिकाच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थांकडून प्रश्नचिन उपस्थित..

वणी : शहरातील दामले फैल परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. येथील दोन मुख्य बोरवेल अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना ग्रामीण भागातील लिकेज पाईपलाइनमधून पाणी आणावे लागत आहे. शेकडो महिला आणि पुरुष उन्हाच्या कडाक्यात रांगेत उभे राहून पाणी भरत आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

ही दलित वस्ती असूनही आवश्यक पायाभूत सुधारणा होताना पालिकाकडून दिसत नाहीत. स्थानिकांनी नगर परिषद व पाणीपुरवठा विभागाकडे बंद बोर दुरुस्त करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Continue Reading

Previous: नागरिकांचे आरोग्य धोक्यात: नदी झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष..
Next: सुजाता थिएटर वणी मे ता.25 एप्रिल से 🎬 झापुक झुपूक  और केसरी चॅप्टर २ रोजना 4 शो मे..

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.