Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • पहलगाम मधील आतंकवादी हल्याचा मानवी हक्क सुरक्षा परिषदेने केला निषेध आणि वाहिली श्रद्धांजली..
  • वणी

पहलगाम मधील आतंकवादी हल्याचा मानवी हक्क सुरक्षा परिषदेने केला निषेध आणि वाहिली श्रद्धांजली..

NewWaniDiary 25/04/2025

वणी : काश्मीर मधील पहलगाममध्ये झालेल्या आंतकवादी हल्ल्याचा मानवी हक सुरक्षा परिषदेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी सहा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदविला यावेळी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरीकांच्या आत्म्याला शांती लाभो याकरिता मेनबत्ती लाउन श्रध्दांजली वाहिली.
२८ पर्यटकांचा जागीच मृत्यु झाला माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा मानवी हक्क सुरक्षा परिषदेने तिव्र स्वरुपात निशेध व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.विजय नगराळे होते तर कार्यक्रमाचे संचालन वामनराव कुचनकार यांनी केले.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, वामनराव कुचनकार, प्रा. विजय नगराळे, अमोल कुमरे, श्रीकांत हनुमंते, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सुमित्राताई गोडे, प्रेमिला चौधरी, सुनिता काळे, पुष्पाताई कुळसंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

Previous: विदर्भ राज्य आंदोलन समितीची पुढील आंदोलनाच्या चर्चेकरीता बैठक संपन्न..
Next: राजुर येथे प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन..

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.